निफाडला रास्ता रोको

By Admin | Updated: February 2, 2016 23:30 IST2016-02-02T23:23:19+5:302016-02-02T23:30:18+5:30

निफाडला रास्ता रोको

Stop the Nifadala route | निफाडला रास्ता रोको

निफाडला रास्ता रोको

 निफाड : माजी खासदार
समीर भुजबळ यांच्या अटकेच्या निषेधार्थ निफाड तालुका राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे मंगळवारी रास्ता रोको करण्यात आला. त्यानंतर निवासी नायब तहसीलदार साहेबराव सोनवणे यांना राष्ट्रवादीतर्फे निवेदन देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल कुंदे, पंचायत समितीचे सभापती सुभाष कराड, तालुका राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे विलास मत्सागर, प्रदेश सरचिटणीस सागर कुंदे, नगरसेवक देवदत्त
कापसे, विक्रम रंधवे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Stop the Nifadala route