खमताणेत कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 15:07 IST2019-02-18T13:17:30+5:302019-02-18T15:07:27+5:30
खमताणे : जम्मू -काश्मीरच्या पुलवामात झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ खमताणे गावात कडकडीत बंद पाळण्यात आला.

खमताणेत कडकडीत बंद
खमताणे : जम्मू -काश्मीरच्या पुलवामात झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ खमताणे गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. पुलवामात झालेल्या भ्याड हल्ल्यात ४८ जवान शहीद झाले. पाकिस्तानच्या या कृत्याचा खमताणे गावाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात येऊन शहिदांना श्रध्दांजली वाहण्यात आली. सकाळी संपूर्ण गावातून जिल्हा परिषद व गुरु कुल पब्लिक स्कूल शाळेच्या विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांनी मुकफेरी काढून पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत निषेध व्यक्त केला. यावेळी सर्वपक्षीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते मोठयÞा संख्येने उपस्थित होते. (१८ खमताणे)