शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

स्थानकात चालक-वाहकांचे माती लावून ‘अभ्यंगस्नान’; सरकारच्या आडमुठ्या धोरणाचा ‘एसटी’ला ब्रेक;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 16:42 IST

सातवा वेतन आयोग लागू करावा, या प्रमुख मागणीसाठी एस.टी. चालक-वाहकांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपाचा मोठा प्रभाव महामंडळाच्या नाशिक विभागावर पडला. मंगळवारी (दि.१७) मध्यरात्रीपासून सुरू झालेला चालक-वाहकांचा संप आज तीसर्‍या दिवशीही ‘जैसे-थे’ असल्याने सणासुदीच्या काळात चालक-वाहकांसह प्रवाशांची गैरसोय सुरूच आहे.

ठळक मुद्देसर्वसामान्य नागरिक भरडला जात असून , ‘यात आमचा दोष काय...? असा सवाल एस.टी. चालक-वाहकांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपाचा मोठा प्रभाव महामंडळाच्या नाशिक विभागावर

नाशिक : एक नव्हे तर सलग तीन दिवसांपासून राज्यातील ‘लाल परी’ रुसली आहे; यामुळे ऐन दिपोत्सवाच्या हंगामात उंबर्‍यावर पाहुण्यांचे आगमन कसे होणार अशीच काहीसी चिंता महाराष्ट्र नवे तर ‘संपराष्ट्र’ झालेल्या नागरिकांना सतावत आहे. महामंडळाच्या नाशिक विभागातून सहा हजार कर्मचारी संपात उतरल्याने ‘एसटी’ रस्त्यावर तीन दिवसांपासून उतरू शकली नाही. यामुळे प्रवाशांचे आतोनात हाल होत आहे. एका दिवसावर भाऊबीज येऊन ठेपली असताना अद्यापही ‘एस.टी’चा संप मिटता मिटत नसल्यामुळे बहिणींची भावाच्या घरी येताना दमछाक होते की काय? अशी चिंता व्यक्त केली जात आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते व राज्य सरकारच्या निषेधार्थ नाशिकमधील नवीन मध्यवर्ती बस स्थानकाच्या आवारात चालक-वाहकांनी अंगाला माती लावून ‘अभ्यंगस्नान’ केल्याचे बोलले जात आहे.सातवा वेतन आयोग लागू करावा, या प्रमुख मागणीसाठी एस.टी. चालक-वाहकांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपाचा मोठा प्रभाव महामंडळाच्या नाशिक विभागावर पडला. मंगळवारी (दि.१७) मध्यरात्रीपासून सुरू झालेला चालक-वाहकांचा संप आज तीसर्‍या दिवशीही ‘जैसे-थे’ असल्याने सणासुदीच्या काळात चालक-वाहकांसह प्रवाशांची गैरसोय सुरूच आहे.

जोपर्यंत सातवा वेतन आयोग लागू होत नाही आणि किमान वेतन कायद्यानुसार वेतन पदरात पडत नाही, तोपर्यंत संप मागे घेणार नाही, अशी भूमिका महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेने राज्यव्यापी घेतली आहे. त्याचप्रमाणे सरकारने देखील राज्य कर्मचाºयांप्रमाणे एसटीच्या कामगारांना सातवा वेतन आयोग देता येणार नसल्याची भूमिका घेतली आहे. एकूण दोघांच्या आडमुठेपणामुळे सर्वसामान्य नागरिक भरडला जात असून , ‘यात आमचा दोष काय...? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळStrikeसंप