शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

संचमान्यतेनुसार अतिरिक्त ग्रंथपाल ठरविण्यास विरोध ; शिक्षणमंत्र्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 15:24 IST

सध्या शिक्षकेतर आकृतीबंधानुसार विद्यार्थीसंख्येच्या निकषामुळे राज्यातील अनेक पूर्णवेळ ग्रंथपाल अतिरिक्त ठरवले जात आहे.  त्यांच्या समायोजनाची कार्यवाही सुरु असून आकृतीबंधातील तरतूदीनुसार आता संचमान्यतेत अर्धवेळ मंजूर आणि कार्यरत पदेही निरंक दर्शविले जात असल्याने अर्धवेळ व अतिरिक्त पूर्णवेळ हे ग्रंथपाल अस्वस्थ झाले आहे. 

ठळक मुद्देसंचमान्यतेनुसार ग्रंथपालांना अतिरिक्त ठरवू नकामहाराष्ट्र राज्य ग्रंथालय शिक्षक परिषदेची मागणी समायोजनासाठी संघटनेचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन

नाशिक : राज्यातील खाजगी शाळांतील ग्रंथपालांना गेल्या अनेक वषार्पांसून विविध समस्यांना सामोरे जावे लागत असून  सध्या शिक्षकेतर आकृतीबंधानुसार विद्यार्थीसंख्येच्या निकषामुळे राज्यातील अनेक पूर्णवेळ ग्रंथपाल अतिरिक्त ठरवले जात आहे.  त्यांच्या समायोजनाची कार्यवाही सुरु असून आकृतीबंधातील तरतूदीनुसार आता संचमान्यतेत अर्धवेळ मंजूर आणि कार्यरत पदेही निरंक दर्शविले जात असल्याने अर्धवेळ व अतिरिक्त पूर्णवेळ हे ग्रंथपाल अस्वस्थ झाले असून संचमान्यतेनुसार अतिरिक्त ठरणाºया ग्रंथपालांना अतिरिक्त न ठरवता कार्यरत पदावरच कायम देवण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या ग्रंथालय विभागाने केली आहे. शालेय शिक्षण विभागाने शिक्षकेत्तर आकृतीबंध दि.२८ जानेवारी २०१९ च्या शासन निर्णयात ग्रंथपाल पदाच्या मंजुरीसाठी अन्य  शिक्षकेतर पदांच्या तुलनेत सर्वाधिक म्हणजेच एक हजार विद्यार्थी संख्येच्या निकषामुळे कार्यरत ग्रंथपालांपैकी अनेक ग्रंथपाल अतिरिक्त दिसत असून त्यांचे समायोजन झाले नाही तर अर्धवेळ ग्रंथपालांना पूर्णवेळ करण्याचा शासन निर्णय दि. १/९/२०१८ च्या कार्यवाहीस अडचणी निर्माण होतील. शिक्षकेतर आकृतीबंधात लिपिक पदासाठी पाचवीची विद्यार्थी संख्या ग्राह्य धरली मात्र याच वगार्ची विद्यार्थी संख्या ग्रंथपाल पदासाठी ग्राह्य धरलेली नाही. त्यामुळे ही बाब ग्रंथपाल पदावर अन्यायकारक ठरणारी असल्याचे   महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या ग्रंथालय विभागाने शालेय शिक्षण मंत्र्यांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून निदर्शनास आणून देतानाच संचमान्यतेनुसार अतिरिक्त ठरणाºया ग्रंथपालांना अतिरिक्त न ठरवता कार्यरत पदावरच कायम देवण्याची मागणी केली आहे.  

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकlibraryवाचनालयStudentविद्यार्थीTeacherशिक्षक