क्रांतिकारकांच्या स्मृतिस्तंभाबाबत निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2020 18:36 IST2020-11-05T18:35:37+5:302020-11-05T18:36:29+5:30
पेठ : शहरातील भूमिअभिलेख कार्यालयाच्या इमारतीच्या पाठीमागील बाजूस अडगळीत पडलेल्या आदिवासी क्रांतिकारकांच्या स्मृतिस्तंभाची योग्य निगा राखून त्याची जपवणूक नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद व संकल्प आदिवासी युवा जागृती संघटनेच्या वतीने नगराध्यक्ष मनोज घोंगे यांना निवेदनाद्वारे केली आहे.

आदिवासी क्रांतिकारकांच्या स्मृतिस्तंभाची निगा राखण्याची मागणी करणारे निवेदन देताना गणेश गवळी, चेतन खंबाईत, विनोद सहाळे, चिंतामण खंबाईत आदी.
ठळक मुद्देआदिवासी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
पेठ : शहरातील भूमिअभिलेख कार्यालयाच्या इमारतीच्या पाठीमागील बाजूस अडगळीत पडलेल्या आदिवासी क्रांतिकारकांच्या स्मृतिस्तंभाची योग्य निगा राखून त्याची जपवणूक नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद व संकल्प आदिवासी युवा जागृती संघटनेच्या वतीने नगराध्यक्ष मनोज घोंगे यांना निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी उपनगराध्यक्ष कुमार मोंढे, प्रशासन अधिकारी चंद्रकांत भोये, गणेश गवळी, चेतन खंबाईत, विनोद सहाळे, चिंतामण खंबाईत आदींसह आदिवासी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.