वंजारी सेवा संघाच्या वतीने निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 00:42 IST2021-02-23T20:48:04+5:302021-02-24T00:42:41+5:30

मनमाड : राष्ट्रसंत भगवान बाबा यांची जयंती शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये साजरी करण्यात यावी, यासंदर्भात वंजारी सेवा संघ व समाजबांधवांच्या वतीने येथील मंडल अधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.

Statement on behalf of Vanjari Seva Sangh | वंजारी सेवा संघाच्या वतीने निवेदन

मनमाड येथे मंडल अधिकाऱ्यांना निवेदन देताना वंजारी सेवा संघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिनेश केकान, निलेश सानप, संतोष कुटे, किरण देवरे, गणेश हाडपे आदी.

ठळक मुद्दे मंडल अधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.

मनमाड : राष्ट्रसंत भगवान बाबा यांची जयंती शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये साजरी करण्यात यावी, यासंदर्भात वंजारी सेवा संघ व समाजबांधवांच्या वतीने येथील मंडल अधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.

यावेळी वंजारी सेवा संघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिनेश केकान, जिल्हाध्यक्ष निलेश सानप, उपाध्यक्ष संतोष कुटे, किरण देवरे, गणेश हाडपे, रवी सांगळे, अक्षय सांगळे, मधुकर आव्हाड, रमेश इप्पर, लाला नागरे, शंकर केकान, हरिभाऊ बेदाडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते समाजबांधव उपस्थित होते.
 
Web Title: Statement on behalf of Vanjari Seva Sangh