शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 17:19 IST

संदीप पॉलिटेक्नीक येथे महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई प्रायोजित राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा उत्साहात संपन्न झाली.

ठळक मुद्देऔरंगाबाद आणि नागपूर विभागासाठी आयोजितस्पर्धेत ३९ संघांनी सहभाग नोंदविला

नाशिक: संदीप पॉलिटेक्नीक येथे महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई प्रायोजित राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा मंगळवारी (दि.२१) उत्साहात संपन्न झाली. स्पर्धेचे उद्घाटन तंत्रशिक्षण संचलनालयाचे सहसंचालक डी. पी. नाठे, सहाय्यक सचिव डी. आर. दंडगव्हाळ, प्राचार्य प्रशांत पाटील यांचे हस्ते करण्यात आले.       नाठे यांनी विद्यार्थ्यांना सकारात्मक द्दष्टीकोनातून व्यक्तीमत्व विकास साधण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी पारंपारिक शिक्षणासोबतच अधिकाअधिक कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले. औरंगाबाद आणि नागपूर विभागासाठी संदीप पॉलिटेक्नीक येथे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत ३९ संघांनी सहभाग नोंदविला. यामध्ये एनआयटी पॉलिटेक्निक नागपूर येथील रजत सोनी आणि डेव्हिड सावरकर यांनी प्रथम क्र मांक मिळविला. तर गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक नंदुरबार येथील शिवम तांबटकर आणि सागर सोनवणे यांनी द्वितीय क्र मांक मिळविला व पद्मश्री वि. वि. पाटील पॉलिटेक्निक लोणी येथील महेश वनी महेश आणि निलेश खड्डे यांनी तृतीय क्र मांक मिळविला. यासाठी त्यांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देवुन गौरविण्यात आले. यावेळी डी. व्ही. लोहार, ए. डी. मोरे, एम. के. थोरात, मिलींद बोबडे, एम. आर. जाधव, एस. के. आहेर यांनी निरिक्षक म्हणून काम बघितले. 

टॅग्स :Nashikनाशिकcollegeमहाविद्यालयStudentविद्यार्थीnagpurनागपूरAurangabadऔरंगाबाद