शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR vs SRH Final : आंद्रे रसेलने २ विकेट्स घेऊन केला डान्स, Kavya Maran च्या संघाने गमावला जेतेपदाचा चान्स
2
मुंबईत पावसाची शक्यता, मराठवाड्यातही विजांच्या कडकडाटासह बरसणार; २४ तासांसाठी हवामान अंदाज
3
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
4
डबलिनला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...
5
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
6
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
7
"बलात्कार, जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत", स्वाती मालीवाल यांचा AAP वर गंभीर आरोप
8
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीची घरात घुसून हत्या; चोरांकडून कृत्य की ओळखीच्या व्यक्तीकडूनच घात?
9
मोठी बातमी : यजमान वेस्ट इंडिजने अखेरच्या क्षणाला संघ बदलला, अनुभवी खेळाडूची स्पर्धेतून माघार   
10
ENG vs PAK : ...म्हणूनच पाकिस्तानचा पराभव होतोय; माजी खेळाडूनं सांगितली मैदानाबाहेरील गोष्ट
11
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
12
कल्याणमधील 'तो' अ‍ॅसिड हल्ला बनावट; UPSC करणाऱ्या तरुणीचे बिंग पोलिसांनी 'असं' फोडलं
13
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
14
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
15
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
16
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
17
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
18
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
19
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
20
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."

शिवजयंतीच्या तयारीला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 10:24 PM

शिवजयंती आठ दिवसांवर येऊन ठेपली असताना शहरातील विविध मंडळांतर्फे शिवजयंती साजरी करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. शहरात ठिकठिकाणी भगवे झेंडे लावून कॅम्प, मोसमपूल, सटाणा नाका परिसर भगवामय केला जातो. शिवजयंती उत्साहात साजरी करण्यासाठी शहरातील मंडळांसह शिवप्रेमींनी बैठका घेऊन रूपरेषा ठरविल्या. मध्यवर्ती शिवजयंती उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

मालेगाव : शिवजयंती आठ दिवसांवर येऊन ठेपली असताना शहरातील विविध मंडळांतर्फे शिवजयंती साजरी करण्यासाठी तयारी सुरू केली आहे.शहरात ठिकठिकाणी भगवे झेंडे लावून कॅम्प, मोसमपूल, सटाणा नाका परिसर भगवामय केला जातो. शिवजयंती उत्साहात साजरी करण्यासाठी शहरातील मंडळांसह शिवप्रेमींनी बैठका घेऊन रूपरेषा ठरविल्या. मध्यवर्ती शिवजयंती उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.कॅम्परोड, सोमवार बाजार, रावळगाव नाका यांसह विविध भागात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आकर्षक मूर्ती बाजारात विक्रीसाठी आल्या आहेत. कलाकुसर केलेल्या अतिशय सुंदर अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती विक्रीसाठी आणल्या आहेत. मूर्ती खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे.

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज