शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
2
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
3
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
4
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
5
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
6
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
7
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
8
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
10
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
11
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
12
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
13
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
14
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
16
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
17
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
18
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
19
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
20
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया

म्हाळसाकोरेत नवरात्रोउत्सवास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 5:00 PM

सायखेडा: म्हाळसाकोरे येथील ग्रामदैवत व खंङेरायाची दुसरी पत्नी म्हाळसादेवीचे आजोळ म्हणून ओळख असलेल्या म्हाळसादेवी मंदिरात नवरात्र उत्सवास सुरूवात झाली आहे.घटस्थापना करून अनेक महिला देवीच्या मंदिरात नऊ दिवस घटी बसलेल्या आहेत.नवरात्रोत्सव काळात देवी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्र मांचे आयोजन पंचकमिटिने केले आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्र,कर्नाटक राजस्थान येथील भाविकांची दर्शनासाठी होते गर्दी

सायखेडा:म्हाळसाकोरे येथील ग्रामदैवत व खंङेरायाची दुसरी पत्नी म्हाळसादेवीचे आजोळ म्हणून ओळख असलेल्या म्हाळसादेवी मंदिरात नवरात्र उत्सवास सुरूवात झाली आहे.घटस्थापना करून अनेक महिला देवीच्या मंदिरात नऊ दिवस घटी बसलेल्या आहेत.नवरात्रोत्सव काळात देवी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्र मांचे आयोजन पंचकमिटिने केले आहे.म्हाळसाकोरे गावाचे नाव हे म्हाळसादेवी व शिवाला साकारा देवी यांच्या नावावरूनच पडलेआहे.अशी आख्याइका आहे.या नवरात्र काळात प्रत्येक घरातुन एक घट मंदिरात बसविला जातो.व त्या घटाला रोज सकाळ संध्याकाळ माळ व तेल वाहिले जाते.याच काळात गावातील गावकरी वारकऱ्यांसाठी पगंती घेतात व शेवटच्या दिवशी म्हणजे दसºयाला महाप्रसाद असतो.यासाठी अनेक लोक इच्छुक असतात मग त्यात चिठ्या टाकुन लहान मुलाच्या हस्ते एक चिठ्ठी काढुन त्या व्यक्तीला महाप्रसादाची पगंत दिली जाते. शेवटच्या दिवशी संध्याकाळी प्रसिध्द भारूड असत .याच काळात देवीच्या दर्शनासाठी अनेक भक्तजन अनेक राज्यातुन व महाराष्ट्रातुन येत असतात त्यांत गुजरात कर्नाटक मध्यप्रदेश व राज्यस्थान या राज्यातील भाविक नवरात्रांत व वर्षभरही दर्शनासाठी े येत असतात.