शहरं
Join us  
Trending Stories
1
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
2
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
3
"पंतप्रधान नरेंद्र मोदींना चौथ्या टप्प्यातच बहुमत मिळाले", अमित शाहांचा मोठा दावा
4
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
5
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
6
मराठा रोषामुळे बीड मतदारसंघात सभा टाळली?; फडणवीसांनी दिलं रोखठोक उत्तर
7
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
8
स्वाती मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन झालं, AAP ने दिली कबुली, दोषींवर केजरीवाल करणार कठोर कारवाई
9
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
10
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
11
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
12
लवंगाचे पाणी आरोग्यासाठी रामबाण, मिळतील आश्चर्यकारक फायदे!
13
सत्ताधाऱ्यांकडून राज्यात २ हजार कोटींचे वाटप; आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप
14
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
15
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."
16
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
17
सैन्यातील नोकरी सोडून गाझातल्या लोकांच्या मदतीसाठी धावले; इस्रायलच्या हल्ल्यात वैभव काळेंचा मृत्यू
18
Akhilesh Yadav : "भाजपाने Google वर 100 कोटींचा प्रचार करण्याचा रेकॉर्ड केला... हा जनतेचा पैसा"
19
ॐ मित्राय नमः! सूर्यनमस्काराचे १० जबरदस्त फायदे; इतका परिपूर्ण व्यायाम की जिमची गरजही नाही
20
कार्तिकी गायकवाडच्या घरी 'लिटील चॅम्प'चं आगमन; पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज

गंगा गोदावरी जन्मोत्सवाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 1:34 AM

श्री गंगा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही माघ मास जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ करण्यात आला आहे. जन्मोत्सवानिमित्ताने सायंकाळी रामकुंडावर दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम होणार असून, त्यामुळे परिसर उजळून निघणार आहे.

पंचवटी : येथील श्री गंगा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही माघ मास जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ करण्यात आला आहे. जन्मोत्सवानिमित्ताने सायंकाळी रामकुंडावर दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम होणार असून, त्यामुळे परिसर उजळून निघणार आहे.श्री गंगा गोदावरी माघ मास जन्मोत्सवानिमित्त वेद विद्यारण्य केसरी वेदभास्कर नारायण शास्त्री केशव देव घनपाठी यांच्या पुण्यस्मरणार्थ संहिता पारायणाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. नितीश जागीर व त्यांच्या सहकाºयांनी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेतले.विशेष कार्यक्रमात विश्व कल्याणार्थ पंचदिन साध्य, एकमुखात्मक विष्णू पंचायतन महायज्ञ होईल तर रविवारी सायंकाळी शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन संस्थेत महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे. शुक्रवारी गंगा-गोदावरी महाआरती व इस्कॉन परिवाराचे हरिनाम संकीर्तन पार पडले.दैनंदिन कार्यक्रमात गोदामातेची महापूजा व महाआरती, अभिषेक तसेच विनायक गायधनी यांचे गोदापुराण तसेच सायंकाळी चारुदत्त भगत यांच्या कीर्तनाचे कार्यक्रम होत आहे. शुक्रवारी सकाळी गोदा जन्माचे कीर्तन व त्यानंतर गोदावरी जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे.

टॅग्स :NashikनाशिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम