पूल पाडण्याच्या कामास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 00:59 IST2018-01-11T00:56:12+5:302018-01-11T00:59:23+5:30
मुंबई-आग्रा राष्टÑीय महामार्गावरील सात दशकांचा साक्षीदार असलेला गोदावरी नदीवरील कन्नमवार पूल पाडण्याच्या कामास प्रारंभ झाला आहे. कमकुवत झाल्याने या पुलावरील वाहतूक अगोदरच बंद करण्यात आली होती. बुधवारपासून पूल पाडण्याच्या कामाला प्रारंभ झाला.

पूल पाडण्याच्या कामास प्रारंभ
ठळक मुद्दे कन्नमवार पूल होणार इतिहासजमा :माजी मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांच्या नावावरून पुलाचे ‘कन्नमवार’ नामकरण.
मुंबई-आग्रा राष्टÑीय महामार्गावरील सात दशकांचा साक्षीदार असलेला गोदावरी नदीवरील कन्नमवार पूल पाडण्याच्या कामास प्रारंभ झाला आहे. कमकुवत झाल्याने या पुलावरील वाहतूक अगोदरच बंद करण्यात आली होती. बुधवारपासून पूल पाडण्याच्या कामाला प्रारंभ झाला.
नाशिक व पंचवटी यांना जोडणारा जुना पूल.
1960 च्या जवळपास पुलाची उभारणी.
दगडाच्या उभारणीतून पुलाची निर्मिती.
माजी मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांच्या
नावावरून पुलाचे ‘कन्नमवार’ नामकरण.