शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2020 6:40 PM

नगरसुल : ग्रामीण रु ग्णालय नगरसुल येथील डॉक्टर्स व इतर सर्व कर्मचारी अश्या २० जणांची तपासणी करून स्वॉब नमुने घेतले असता सदरील अधिकारी, डॉक्टर्स, कर्मचारी यांचे नमुने निगेटिव आढळून आले. ह्यामुळे सर्वांना लागलेली धाकधूक कमी झाली. 

ठळक मुद्देनगरसुल ग्रामिण रु ग्णालयातील कर्मचाºयाना दिलासा

नगरसुल : ग्रामीण रु ग्णालय नगरसुल येथील डॉक्टर्स व इतर सर्व कर्मचारी अश्या २० जणांची तपासणी करून स्वॉब नमुने घेतले असता सदरील अधिकारी, डॉक्टर्स, कर्मचारी यांचे नमुने निगेटिव आढळून आले. ह्यामुळे सर्वांना लागलेली धाकधूक कमी झाली.   

येवला तालुक्यातील नगरसुल ग्रामीण रु ग्णालय येथील सामवावरी (दि.३) एका परिचारिकेचा सॉब नमुना रिपोर्ट पॉझिटिव आल्याने त्यांना नाशिक येथे उपचारासाठी दाखल केले. सदरील अधिपरिचारिकाच्या संपर्कातील हाय रिस्क कॉन्टॅक्ट असलेले ग्रामीण रु ग्णालय नगरसुल येथील डॉक्टर्स व इतर सर्व कर्मचारी अश्या २० जणांची तपासणी करून स्वॉब नमुने घेतले असता सदरील अधिकारी, डॉक्टर्स, कर्मचारी यांचे नमुने निगेटिव आढळून आले. ह्यामुळे सर्वांना लागलेली धाकधूक कमी झाली असुन नगरसुल ग्रामिण रु ग्णालय कर्मचारी डॉक्टर, नर्स यांना व कॉरंटाइन होण्यापासून दिलासा मिळाला आहे.नगरसुल ग्रामिण रु ग्णालयातील परिचारीका पॉझीटीव्ह आढळल्याने नगरसुलकरांमध्ये भिती वाढली होती. कारण लॉकडाउननंतर गावातील सर्व लोक गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जनता सहकार्य करीत होती. पण दोन दिवसापुर्वी परिचारीकाचा पॉझीटीव्ह रिपोर्ट आल्यानंतर ग्रामस्थ धास्तावले, पण ह्या परिचारीकेच्या संपर्कात आलेल्या २० कर्मचाऱ्यांचे तातडीने स्वाब नमुने घेउन तपासणी केली असता ते सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आले. त्यामुळे नगरसुलकरांनी समाधान व्यक्त केले आहे.

टॅग्स :Healthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्या