शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

खत वाहतुकीसाठी एसटी बस मालधक्क्यावर ; नांदगाव तालुक्यात 40 टन खत रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 19:33 IST

कोरोनामुळे प्रवासी वाहतूक सेवा बंद असल्याने एसटी महामंडळाने मालवाहतूक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नाशिकरोड रेल्वे मालधक्क्यावर पाच मालवाहतूक बसेस खताच्या गोण्या वाहतुकीसाठी दाखल झाल्याचे दिसून आले.

ठळक मुद्दे एसटी बसमधून शेतीसाठी खताची वाहतूक एसटीची उत्पन्नवाढीसाठी मालवाहतुकीला सुरुवात

नाशिक :  कोरोनामुळे प्रवासी वाहतूक सेवा बंद असल्याने एसटी महामंडळाने त्यांच्या काही वाहनांमधून खासगी मालवाहतूक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मंगळवारी (दि.9) सायंकाळी नाशिकरोडरेल्वे मालधक्क्यावर पाच मालवाहतूक बसेस खताच्या गोण्या वाहतुकीसाठी दाखल झाल्याचे दिसून आले. कोरोनामुळे गेल्या अडीच महिन्यांपासून प्रवासी वाहतूक सेवा बंद असल्याने एसटी महामंडळासमोर आर्थिक उत्पन्नाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने आपल्या मालवाहतूक बसेस खाजगी व शासनाच्या मालवाहतुकीसाठी भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नाशिक डेपोच्या पाच मालवाहतूक बसेस मंगळवारी सायंकाळी नाशिकरोड रेल्वे स्थानक परिसरातील मालधक्क्यावर खताच्या गोण्या भरण्यासाठी दाखल झाल्या  होत्या. मालधक्क्यावर टेम्पो, ट्रक यांच्याव्यतिरिक्त पहिल्यांदाच बसेस आल्याने कामगारांनी सुरुवातीला आश्चर्य व्यक्त केले . मात्र एसटी महामंडळाने व्यवसायासाठी आपल्या मालवाहतूक बस मालवाहतुकीसाठी उपलब्ध करून दिल्याचे समजल्यानंतर माथाडी कामगारांनी त्या बसेस मध्येे खताच्या भरून दिल्या. एका मालवाहतूक एसटी बस मधून आठ टन खताच्या गोण्या वाहतुकीसाठी भरण्यात आल्या असून आज पहिल्याच दिवशी एसटीच्या पाच वाहनांमधून तब्बल 40 टन खत गोण्या नांदगाव तालुक्यात रवाना झाले आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNashikनाशिकrailwayरेल्वेstate transportएसटी