शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

श्री विष्णू यागास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 1:49 AM

नाशिक : सनातन वैदिक धर्मसभा आयोजित यजुर्वेद मंदिरात विष्णू यागास दीपप्रज्वलन आणि श्री विष्णू भगवान यांचे प्रतिमापूजन करून मंत्रघोषात प्रारंभ झाला.

नाशिक : सनातन वैदिक धर्मसभा आयोजित यजुर्वेद मंदिरात विष्णू यागास दीपप्रज्वलन आणि श्री विष्णू भगवान यांचे प्रतिमापूजन करून मंत्रघोषात प्रारंभ झाला.भालचंद्रशास्त्री शौचे, डॉ. श्रीकृष्णबुवा सिन्नरकर यांनी दीपप्रज्वलन केले, प्रतिमापूजन अजय देशपांडे, हेरंब गोविलकर यांनी केले. श्री विष्णू यागाचे यजमानपद हेरंब गोविलकर, अजय देशपांडे, कौस्तुभ शौचे, नीलेश पाराशरे, श्रीपाद सिन्नरकर, शशिप्रभा घमंडी, पद्माकर जोशी, वैभव झंवर, नंदकुमार फुलांब्रीकर, अरविंद सरोदे यांनी केले. तसेच बाळशास्त्री आंबेकर यांना जीवनगौरव पुरस्कार वितरण सोमवारी (दि. ११) दु. ५ वाजता होणार असून, यात सहभागी व्हावे, असे आवाहन सनातन वैदिक धर्मसभेचे उपाध्यक्ष भानुदास शौचे, चंद्रशेखर क्षीरसागर, प्रफुल्ल गायधनी यांनी केले आहे.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रम