शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

बंगळुरूहून पथक दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 12:54 AM

ओझर : एचएएलचे सुखोई लढाऊ विमान तांत्रिक बाबीमुळे बुधवारी कोसळले होते. या दुर्घटनेचा तपास सुरू असून, अधिक चौकशी व तपासासाठी एचएएलचे खास पथक बंगळुरूहून नाशकात दाखल झाले आहे. या पथकाकडून अपघातग्रस्त विमानाचे अवशेष तसेच इतर बाबी पूर्णपणे तपासल्या जात आहेत. याठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात असून, विविध खात्यांच्या अधिकाºयांनीही सदर स्थळाला भेटी दिल्या आहे.

ठळक मुद्देसुखोई दुर्घटना : शेतकऱ्यांच्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल सादर

ओझर : एचएएलचे सुखोई लढाऊ विमान तांत्रिक बाबीमुळे बुधवारी कोसळले होते. या दुर्घटनेचा तपास सुरू असून, अधिक चौकशी व तपासासाठी एचएएलचे खास पथक बंगळुरूहून नाशकात दाखल झाले आहे. या पथकाकडून अपघातग्रस्त विमानाचे अवशेष तसेच इतर बाबी पूर्णपणे तपासल्या जात आहेत. याठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात असून, विविध खात्यांच्या अधिकाºयांनीही सदर स्थळाला भेटी दिल्या आहे.दरम्यान ज्याठिकाणी सदर विमान कोसळले तेथील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. निफाडचे तहसीलदार विनोद भामरे यांनी दिवसभर पाहणी करून झालेल्या शेती नुकसानीचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी व प्रांत यांना सादर केला आहे.या दुर्घटनेत एकूण पाच शेतकºयांचे नुकसान झाले आहे. यात गोरठाण शिवारात विलास मधुकर निकम यांची डाळिंब बाग, तर वावीठुशी येथील सुखदेव बाबूराव निफाडे, योगेश नानाभाऊ ढोमसे यांच्या द्राक्षबागा तसेच बाळनाथ भागूजी पूरकर यांची मिरची बाग तसेच अलका सुरेश ढोमसे यांच्या काकडी बागेचे नुकसान झाल्याचे भामरे यांनी सादर केलेल्या प्राथमिक अहवालात नमूद केले आहे.दरम्यान, जिल्हाधिकारी बालसुब्रमण्यम यांनीदेखील घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.