पिंपळगाव लेपमध्ये सॅनिटायझरची फवारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 19:10 IST2021-04-24T19:09:42+5:302021-04-24T19:10:11+5:30
पिंपळगाव लेप : सातत्याने ग्रामीण भागात देखील कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत चालली असून सध्या गाव बंद असल्याने निर्जंतुकीकरण उपाययोजना म्हणून गावात सॅनिटायझरची फवारणी करण्यात येत आहे.

पिंपळगाव लेपमध्ये सॅनिटायझरची फवारणी
ठळक मुद्दे ग्रामीण भागात देखील कोरोना रुग्ण संख्येत वाढ
पिंपळगाव लेप : सातत्याने ग्रामीण भागात देखील कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत चालली असून सध्या गाव बंद असल्याने निर्जंतुकीकरण उपाययोजना म्हणून गावात सॅनिटायझरची फवारणी करण्यात येत आहे. याप्रसंगी दत्तू पोटे, उपसरपंच सखाराम बिडवे, ग्रामसेवक एम.जे. हिरे, विनोद आहिरे, संतोष रसाळ, संजय रसाळ, योगेश दौंडे, चांगदेव दौंडे, नीलेश देव्हडराव, शैलेश गुंड आदी उपस्थित होते.