शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
2
"काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
3
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
4
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
5
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
6
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
7
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
8
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
9
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
10
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
11
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
12
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
13
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
14
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
15
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
16
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
17
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
18
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

मुंजवाड ग्रामपंचायतीतर्फे जंतुनाशक औषध फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2020 10:41 PM

महाराराष्ट्रात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने संपूर्ण गावात तीन वेळा रोग नियंत्रक फवारणी करून गावात संचारबंदीचे पालन शंभर टक्के करण्यात येत आहे.

मुंजवाड : महाराराष्ट्रात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने संपूर्ण गावात तीन वेळा रोग नियंत्रक फवारणी करून गावात संचारबंदीचे पालन शंभर टक्के करण्यात येत आहे.आमदार दिलीप बोरसे यांनी गावाला सॅनिटायझ करण्यासाठी मोफत औषधाचा पुरवठा केल्याने संपूर्ण गावात औषधाची फवारणी करण्यात आली. यापूर्वी दोन वेळा ग्रामपंचायतीने स्वखर्चातून औषध फवारणी केली असून, ग्रामस्थांना घरातच रहाण्याचे आवाहन सरपंच प्रमिला पवार, उपसरपंच संजय जाधव आणि पोलीसपाटील दीपक सूर्यवंशी आदी करीत आहेत.गावातील किराणा दुकान सकाळी दोन व सायंकाळी दोन तास उघडत असत, मात्र काही दुकानदार नियमांचे पालन करीत नसल्याचे दिसताच पोलिसांना सांगून त्यांना समज देण्यात आली. त्या नंतर ग्रामपंचायतीने निर्णय घेऊन गर्दी टाळण्यासाठी सकाळी ७ ते १० या वेळेत जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी किरणा दुकान उघडण्यात येत आहेत. तसेच गावात वेळोवेळी दवंडी देऊन शासनाच्या आदेशांची माहिती ग्रामस्थांना देण्यात येत आहे. पुणे-मुंबईहून आलेल्या नागरिकांना घराबाहेर पडू नये यासाठी सूचना देण्यात येत आहेत. भाजीपाला गावातच विक्री करण्यात येत असल्यामुळे नागरिकांना अडचण निर्माण होत नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य