डासांचा प्रादुर्भाव होवु नये म्हणुन तणनाशक,किटकनाशक फवारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 18:45 IST2020-07-25T18:41:49+5:302020-07-25T18:45:08+5:30
औंदाणे : तरसाळी (ता. बागलाण) येथील ग्रामपंचायतीच्यावतीने ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी पावसाळ्यात गावातील मोकळ्या जागेवरील वाढलेल्या गाजर गवतामुळे डासांचा प्रादुर्भाव होवु नये म्हणुन तणनाशक, किटकनाशक फवारणी करण्यात आली.

तरसाळी (ता. बागलाण) येथे ग्रामपंचायतीच्या वतीने गावात तणनाशक फवारणी करताना कर्मचारी.
ठळक मुद्देगाजर गवतामुळे डासांचा प्रादुर्भाव
औंदाणे : तरसाळी (ता. बागलाण) येथील ग्रामपंचायतीच्यावतीने ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी पावसाळ्यात गावातील मोकळ्या जागेवरील वाढलेल्या गाजर गवतामुळे डासांचा प्रादुर्भाव होवु नये म्हणुन तणनाशक, किटकनाशक फवारणी करण्यात आली.
यावेळी सरपंच त्र्यबंक गागुंर्डे, उपसरपंच सुमन पवार, ग्रामपंचायत सदस्य लखन पवार, दिपक रौदंळ, वैशाली मोहन, कमलबाई गागुंर्डे, मिना पवार, प्रभाकर रौंदळ, प्रभाकर पवार, अरुण मोहन, नामदेव बोरसे, भरत माळी, भिका पवार, वनाजी माळी, निलेश रौदंळ, गोलु रौदंळ ग्रामसेवक एन. एम. देवरे, विजय रौदंळ, मोठाभाऊ बागुल आदी उपस्थित होते.