शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
4
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
5
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
6
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
7
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
8
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
9
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
10
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
11
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
12
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
13
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
14
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
15
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
16
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
17
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
18
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
19
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
20
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...

छत्रे विद्यालयाच्या खेळाडूंना सुवर्णपदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 12:12 AM

यवतमाळ येथे संपन्न झालेल्या पुरुष व महिला राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत छत्रे विद्यालय व जयभवानी व्यायामशाळेच्या खेळाडूंनी सात सुवर्णपदके मिळवीत सांघिक उपविजेतेपद पटकावले

मनमाड : यवतमाळ येथे संपन्न झालेल्या पुरुष व महिला राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत छत्रे विद्यालय व जयभवानी व्यायामशाळेच्या खेळाडूंनी सात सुवर्णपदके मिळवीत सांघिक उपविजेतेपद पटकावले  खुशाली निवृत्ती गांगुर्डे, सोनाली सुनील काळसरपे, करुणा रमेश गाढे यांनी एक, तर धनश्री नितीन पवार व निकिता वाल्मीक काळे हिने ज्युनिअर व युथ गटात दोन सुवर्णपदके प्राप्त केली. ज्युनिअरमध्ये अनामिका मच्छिंद्र शिंदे हिने दोन, तर नूतन बाबासाहेब दराडे हिने एक  रौप्यपदक मिळविले. साक्षी संजय पांडे, पूजा राजेश परदेशी हिने कांस्यपदक मिळवले. अमृता भाऊसाहेब शिंदे, समीर मनसुब कुणगर, मंदार रवींद्र खालकर यांनी चमकदार कामगिरी केली.  या यशस्वी खेळाडूंना छत्रे विद्यालयाचे सचिव दिनेश धारवाडकर, मुख्याध्यापक श्रीमती के. एस. लांबोळे, क्र ीडाशिक्षक प्रवीण व्यवहारे, जयभवानी व्यायामशाळेचे जयराम सानप, मोहन गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.

टॅग्स :Sportsक्रीडाSchoolशाळा