शहरं
Join us  
Trending Stories
1
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
2
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
3
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
4
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
5
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
6
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
7
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
8
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
9
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
10
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
11
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
12
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
13
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
14
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
15
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
16
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
17
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
18
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
19
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...

मानोरी येथे विशेष स्वच्छता अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2020 11:12 PM

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीच्या वतीने गावात जनजागृती करण्यात येत आहे, तसेच जंतुनाशक औषध फवारणीसह सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

मानोरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीच्या वतीने गावात जनजागृती करण्यात येत आहे, तसेच जंतुनाशक औषध फवारणीसह सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले.गावात सार्वजनिक ठिकाणी असलेल्या जागेवर जेसीबीच्या साहाय्याने काटेरी झुडपे, गबळ, दगड - गोटे काढून स्वच्छता करण्यात आली. तसेच अंगणवाडी आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळील परिसरदेखील स्वच्छ करून निर्जंतुकीकरण करण्यात आला. यावेळी सरपंच नंदाराम शेळके यांनी ग्रामस्थांना खबरदारी घेण्याबरोबरच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन केले. याप्रसंगी ग्रामसेवक बाळासाहेब कुशारे, पोपट शेळके, शिपाई तुकाराम शेळके, राजेंद्र शेळके, शरद वाघ, जगन शेळके, रामकीसन साठे, पंकज खैरनार, योगेश साळवे आदी उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgram panchayatग्राम पंचायत