शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

मद्यपी वाहनचालकांविरुद्ध विशेष मोहीम : नांगरे-पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 1:25 AM

शहरात मद्यप्राशन करून सर्रासपणे वाहन चालविणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, यामुळे रस्ते अपघातांमध्येही वाढ होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे मद्यपी वाहनचालकांविरुद्ध आता विशेष मोहीम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्दे‘ब्रेथ अ‍ॅनालायझर’च्या संख्येत वाढ

नाशिक : शहरात मद्यप्राशन करून सर्रासपणे वाहन चालविणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, यामुळे रस्ते अपघातांमध्येही वाढ होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे मद्यपी वाहनचालकांविरुद्ध आता विशेष मोहीम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांना पोलिसांकडून दणका दिला जाणार आहे. शहर वाहतूक शाखेकडे यापूर्वी केवळ चार ब्रेथ अ‍ॅनालायझरद्वारे तपासणी केली जात होती, मात्र आता या यंत्राची संख्या थेट ५० झाली आहे. त्यामुळे मिशन आॅल आउट, कॉम्बिंग आॅपरेशनसह विशेष नाकाबंदी पॉइंट उभारून मद्यपी वाहनचालकांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना नांगरे-पाटील यांनी दिल्या आहेत. मागील दोन दिवसांपासून शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत मिशन आॅल आउट मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेअंतर्गत मंगळवारी एकूण ६६ मद्यपी वाहनचालकांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली आहे. ही कारवाई अशीच पुढे सुरू राहणार असल्याचे नांगरे-पाटील म्हणाले.दरम्यान, मिशन आॅल आउटमध्ये २५०पेक्षा अधिक गुन्हेगार, टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे गुरु वारी (दि.१३) रात्री पुन्हा ९ ते ११ या वेळेत आॅपरेशन आॅल आउट मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत ११६ पैकी ९३ गुन्हेगारांवर कारवाई क रण्यात आली. तसेच तडीपार केलेले असतानाही शहरात वास्तव्य करणाºया दिगंबर किशोर वाघ, वीरेंद्र यशपाल शर्मा या दोघांना शहरातून अटक करण्यात आली. तसेच फरार असलेल्या १९ पैकी एका संशयिताला अटक केली.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयliquor banदारूबंदी