सखी मंच कार्यक्रमात शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सोनल लोढा हिचा सत्कार

By Admin | Updated: August 13, 2014 00:42 IST2014-08-12T23:30:42+5:302014-08-13T00:42:22+5:30

कालिदास कलामंदिरात सखी मंच कार्यक्रम.

Sonal Lodha felicitates her for outstanding performance in the field of Sakhi platform | सखी मंच कार्यक्रमात शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सोनल लोढा हिचा सत्कार

सखी मंच कार्यक्रमात शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सोनल लोढा हिचा सत्कार

नाशिकच्या कालिदास कलामंदिरात सखी मंच सदस्य व कुटुंबीयांसाठी आयोजित कार्यक्रमात शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सोनल लोढा हिचा सत्कार करताना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरुण जामकर. समवेत ‘लोकमत’चे सहायक उपाध्यक्ष बी. बी. चांडक, शेल आॅइलचे संचालक संजय लोढा, संगीता लोढा,सुशीला लोढा, ज्येष्ठ उद्योजक किसनलाल सारडा, नेमिचंद लोढा, सुरेश लोढा.

Web Title: Sonal Lodha felicitates her for outstanding performance in the field of Sakhi platform