विद्युततारेच्या ठिणग्यांमुळे मुलगा भाजला
By Admin | Updated: May 28, 2014 01:19 IST2014-05-28T01:08:01+5:302014-05-28T01:19:17+5:30
नाशिक : मंगळवारी दुपारी सोसाट्याच्या वार्यासह आलेल्या पावसामध्ये विद्युततारा एकमेकांना घासून निघालेल्या ठिणग्यांमुळे एक दहावर्षीय मुलगा गंभीररीत्या भाजल्याची घटना अंबड लिंकरोडवर घडली आहे़ संकेत काळू डगळे असे या भाजलेल्या मुलाचे नाव असून, त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात आपत्कालीन विभागात उपचार सुरू आहेत़ (प्रतिनिधी)