शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

चासच्या शेतकऱ्याचा मुलगा बनला नायब तहसीलदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 9:12 PM

नांदूरशिंगोटे : भोजापूर खोरे परिसरातील चास येथील गरीब व शेतकरी कुटुंबातील समाधान (रविंद्र) बाळासाहेब भाबड याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवत नायब तहसीलदार होण्याचे स्वप्न साकारले आहे. तालुक्यातील शेतकºयाच्या मुलाने यश मिळविल्याबद्दल त्याचा गौरव करण्यात आला.

ठळक मुद्देतालुक्याच्या नावलौकीकत भर टाकली.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदूरशिंगोटे : भोजापूर खोरे परिसरातील चास येथील गरीब व शेतकरी कुटुंबातील समाधान (रविंद्र) बाळासाहेब भाबड याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवत नायब तहसीलदार होण्याचे स्वप्न साकारले आहे. तालुक्यातील शेतकºयाच्या मुलाने यश मिळविल्याबद्दल त्याचा गौरव करण्यात आला.लहानपणी पितृछत्र हरवल्यानंतर आईने काबाडकष्ट करुन दिलेल्या शिक्षणामुळे माऊलीच्या कष्टांचे सार्थक झाले आहे. त्याच्या यशाबद्दल बंडूनाना भाबड, केरू भाबड, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष बबनराव खैरनार, माजी जिल्हा परिषद सदस्य नंदा भाबड, पोलिस पाटील प्रयागा जाधव, बाजार समितीचे संचालक संजय खैरनार, मुख्याध्यापक एस. डी. शिरसाठ, भारत भाबड, संदीप भाबड, राजेश भाबड आदींच्या उपस्थितीत समाधानचा सत्कार करण्यात आला. आजोबा, वडील दोघेही शेतकरी. घरातील परिस्थिती तशी बेताचीच. त्यातच वडिलांचे अल्पशा आजाराने निधन झाले आणि कुटुंबाचा आधारस्तंभ निखळून पडला. मात्र माय माऊलीने खचून न झाता, कुटुंबाची जबाबदारी शिरावर घेत काबाडकष्ट करुन मुलांना शिकवले. समाधान शिक्षण घेताना शेतमजुरी करुन कुटुंबाचा गाडा हाकणाºया आईला मदत केली. आईच्या कष्टाची जाणीव ठेवून त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षेत दैदिप्यमान यश प्राप्त केले. कुटूंबाबरोबर गावाच्या आणि तालुक्याच्या नावलौकीकत भर टाकली.

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकासGovernmentसरकार