शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्पच्या ५०% टॅरिफने भारतीय उद्योगात खळबळ, पण आनंद महिंद्रांना दिसली 'संधी', दिले २ महत्त्वाचे सल्ले!
2
शरद पवार गटात नवे प्रदेशाध्यक्ष केवळ नामधारी? शशिकांत शिंदे नाही, रोहित पवारच अधिक सक्रिय
3
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
4
२०१८ मध्ये बनला उड्डाणपूल, २७ कोटींचा खर्च; अवघ्या ६ वर्षात BMC करणार जमीनदोस्त, कारण काय?
5
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांपुढे झुकले टीम कुक; ₹८७,७७३२ कोटींची गुंतवणूक, Apple ची मोठी घोषणा
7
आकाशात उडत होतं विमान, अचानक धडकला मोठा पक्षी; विमानाचं मोठं नुकसान, प्रवासी थोडक्यात बचावले!
8
ट्रम्प टॅरिफनंतर शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex २८१ अंक आणि Nifty ११० अंकांच्या घसरणीसह उघडले; 'यांना' सर्वाधिक नुकसान
9
जान्हवी कपूरचा संताप, ३० लाख भटक्या कुत्र्यांना मारण्याच्या निर्णयावर केली टीका
10
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
11
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
12
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
13
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
14
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
15
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
16
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
17
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
18
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
19
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
20
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण

कोई लौटा दे, मेरे बिते हुए दिन...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2022 23:21 IST

नांदगाव : महिला दिनाच्या पूर्वसंध्येला येथील स्वयंसिद्धा महिला मंडळाने ह्यस्वयंसिद्धांची वारी, ज्येष्ठांच्या दारीह्ण हा उपक्रम राबविताना शहरातील ज्येष्ठ महिलांच्या घरी जाऊन त्यांच्याशी गप्पा मारल्या व आस्थेने विचारपूस केल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. ह्यकोई लौटा दे मेरे बिते हुए दिन...ह्ण अशा शब्दांत या ज्येष्ठ महिलांनी आपली मने मोकळी केली. नवीन पिढीला दिशा दाखवा त्यांची दशा होणार नाही असा संदेश देताना, आज माझ्यातल्या आईला तिच्या मुली भेटल्या अशी आर्त भावना व्यक्त करीत भेटायला गेलेल्या महिलांचे डोळे पाणावले.

ठळक मुद्देनांदगाव : स्वयंसिद्धा सदस्यांचा ज्येष्ठ महिलांशी संवाद

नांदगाव : महिला दिनाच्या पूर्वसंध्येला येथील स्वयंसिद्धा महिला मंडळाने ह्यस्वयंसिद्धांची वारी, ज्येष्ठांच्या दारीह्ण हा उपक्रम राबविताना शहरातील ज्येष्ठ महिलांच्या घरी जाऊन त्यांच्याशी गप्पा मारल्या व आस्थेने विचारपूस केल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. ह्यकोई लौटा दे मेरे बिते हुए दिन...ह्ण अशा शब्दांत या ज्येष्ठ महिलांनी आपली मने मोकळी केली. नवीन पिढीला दिशा दाखवा त्यांची दशा होणार नाही असा संदेश देताना, आज माझ्यातल्या आईला तिच्या मुली भेटल्या अशी आर्त भावना व्यक्त करीत भेटायला गेलेल्या महिलांचे डोळे पाणावले.शहरातील सामाजिक कार्य करणाऱ्या व कर्तृत्व दाखविणाऱ्या सत्तरी ते नव्वदीत असलेल्या महिला विजया आहेर, शकुंतला कवडे, गुप्ता काकी, कंचन सेठी, वनमाला कासलीवाल, वैजयंती धामणे, सुनीता गोपलानी, लीलाबाई येवले यांच्या घरी स्वयंसिद्धा महिला मंडळ पोहोचले आणि त्यांना विविध विचारांचा खजिनाच जणू गवसला. भेटून छान वाटलं इथपासून तर महिन्यातून एकदा तरी आमच्याकडे येत जा, हे आमंत्रण महिला दिनाच्या निमित्ताने ज्येष्ठ महिलांनी ज्युनिअर महिलांना देऊन जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. घरात स्वच्छता ठेवतो तशी सार्वजनिक ठिकाणीसुद्धा स्वच्छता ठेवा. पुढच्या पिढीला समजून घ्या, जुन्या नव्या पिढीतला संवाद वाढला तर जग सुखी होईल, नवीन पिढी बिघडली आहे असे मानू नका. त्यांच्याकडची ऊर्जा महिलांचा आत्मसन्मान वाढवाजुन्या-नव्यातली विसंगती संगतीमध्ये बदलावी, पुरुषांनी तयार केलेल्या व्यासपीठाबरोबर आपलेही व्यासपीठ असावे, जागतिक महिला, दिनाच्या निमित्ताने सामाजिक स्पर्शातून महिलांचा आत्मसन्मान वाढावा या भावनेतून हा उपक्रम सुरू केल्याची माहिती स्मिता दंडगव्हाळ यांनी दिली. विद्या देवरे, आशा दर्डा, आशा सुराणा, वैशाली दुसाणे, वंदना कवडे, शैला आहेर, अलका धामणे, राजकुमारी गोपलानी, सुजाता बडजाते, पल्लवी कासार, पंकजा चांडक, कल्पना सेठी, रत्ना कासलीवाल, सुषमा काळे आदी महिला या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या. 

टॅग्स :Women's Day Specialजागतिक महिला दिनSocialसामाजिक