शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी घसरून जवानाचा मृत्यू ; हेल्मेट घालूनही डोक्याला मार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2022 01:07 IST

देवळाली कॅम्प येथे कार्यरत असलेल्या व मूळ बडवेल (आंध्रप्रदेश) येथील ४० वर्षीय जवानाचा शिर्डीकडे दुचाकीवर जात असताना दुचाकी स्लीप होऊन झालेल्या अपघातात मृत्यू झाला. सिन्नर-घोटी महामार्गावर रविवारी (दि. २५) दुपारी एक वाजेच्या सुमारास सदर अपघात झाला. सदर जवानाने डोक्यावर हेल्मेट घातलेले होते, परंतु अपघातात हेल्मेट बाजूला पडून त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देसिन्नर-घोटी महामार्ग : शिर्डीला जात असताना सोनांबे शिवारात अपघात

सिन्नर : देवळाली कॅम्प येथे कार्यरत असलेल्या व मूळ बडवेल (आंध्रप्रदेश) येथील ४० वर्षीय जवानाचा शिर्डीकडे दुचाकीवर जात असताना दुचाकी स्लीप होऊन झालेल्या अपघातातमृत्यू झाला. सिन्नर-घोटी महामार्गावर रविवारी (दि. २५) दुपारी एक वाजेच्या सुमारास सदर अपघात झाला. सदर जवानाने डोक्यावर हेल्मेट घातलेले होते, परंतु अपघातात हेल्मेट बाजूला पडून त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला.

देवळाली कॅम्प येथे हवालदार असलेला जवान बाळकृष्ण नरसिमल नल्लम (४०) हे रविवारी दुपारी दुचाकीने (क्रमांक एमएच १५ - डीजे ७३२०) देवळाली कॅम्पकडून शिर्डीकडे जात होते. सिन्नर-घोटी महामार्गावर दुपारी एक वाजेच्या सुमारास सोनांबे शिवारात रखमाई लॉन्सजवळ त्यांची दुचाकी स्लीप होऊन ते घसरून पडले. त्यांना तातडीने सिन्नरच्या खासगी रुग्णालयात आणण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी सैनिकी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. उपचार सुरू असताना या जवानाचे निधन झाले. बाळकृष्ण नल्लम यांनी डोक्यावर हेल्मेट घातलेले होते. मात्र, हेल्मेट बाजूला पडून त्यांच्या डोक्याला मार लागल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पोलीस हवालदार नंदू कुऱ्हाडे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघातDeathमृत्यू