शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
4
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
5
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
6
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
7
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
8
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
9
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
11
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
12
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
13
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
14
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
15
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
16
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
17
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
18
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
19
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
20
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

सोसायटी कर्मचाऱ्यांचे कुटुंबियांसह उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 9:50 PM

मखमलाबाद : कामावर गैरहजर राहिल्याचा कारणावरून नोकरीतून कमी केलेल्या कर्मचाºयास कामावर रुजू करून घेण्यात यावे या मागणीसाठी मातोरी विविध कार्यकारी सोसायटीतील कर्मचाºयाने कुटुंबियां समवेत सोसायटीसमोर आमरण उपोषणास सुरवात केली आहे.

ठळक मुद्देमातोरी : गैरहजर राहिल्याने नोकरीतून कमी केल्याचा निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कमखमलाबाद : कामावर गैरहजर राहिल्याचा कारणावरून नोकरीतून कमी केलेल्या कर्मचाºयास कामावर रुजू करून घेण्यात यावे या मागणीसाठी मातोरी विविध कार्यकारी सोसायटीतील कर्मचाºयाने कुटुंबियां समवेत सोसायटीसमोर आमरण उपोषणास सुरवात केली आहे.मातोरी गावातील सोसायटीत गेल्या ३२ वर्षांपासून क्लार्क पदावर शांताराम तुकाराम वामने हे कार्यरत असून, गेल्या सहा महिन्यापूर्वी ते आजारी असल्याने महिनाभर उपचारासाठी सुट्टी घेतली असता, त्यांच्या गैरहजेरीत चेअरमन आनंद धोंडगे ,तुकाराम पिंगळे ,त्र्यबक कातड यांनी शांताराम यांच्याकडील कारभार काढून घेत आनद शिंदे यांना दिला. कामा वरून कमी केल्याने शांताराम वामने यांनी वारवार विनवणी करून रुजू करण्यासाठी पाठपुरावा केला, परंतु त्यांना रुजू करून घेतले नाही. म्हणून शांताराम वामने यांनी मुलगा व पत्नीसह सोसायटीच्या समोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.

टॅग्स :GovernmentसरकारFamilyपरिवार