शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

संविधानामुळे समाजवाद, संमिश्र अर्थव्यवस्था: गंगाधर अहिरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 18:25 IST

संविधानानाने देशाला समाजवाद संमिश्र अर्थव्यवस्था धर्मिनरपेक्षता व अभिव्यक्ती स्वातंत्र्य देउन देशातील सर्व सामान्यच नव्हे तर सर्वांनाच समान अधिकार दिले. वरील चार महत्वाच्या बबींवरच देशाचा कारभार आतापर्यंत चालत आलेला आहे. याचे कारण म्हणजे संविधानाने देशाला लोकशाही दिली. असे प्रतिपादन प्रा.गंगाधर अहिरे यांनी त्र्यंबकेश्वर येथे केले.

त्र्यंबकेश्वर : संविधानानाने देशाला समाजवाद संमिश्र अर्थव्यवस्था धर्मिनरपेक्षता व अभिव्यक्ती स्वातंत्र्य देउन देशातील सर्व सामान्यच नव्हे तर सर्वांनाच समान अधिकार दिले. वरील चार महत्वाच्या बबींवरच देशाचा कारभार आतापर्यंत चालत आलेला आहे. याचे कारण म्हणजे संविधानाने देशाला लोकशाही दिली. असे प्रतिपादन प्रा.गंगाधर अहिरे यांनी त्र्यंबकेश्वर येथे केले.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर आयोजित केलेल्या ६८व्या संविधान दिनाच्या निमित्त व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हा कार्यक्र म भारतीय जनता पार्टी तर्फे माजी नगराध्यक्ष रविन्द्र सोनवणे ,नगरसेवक त्रिवेणी सोनवणे तुंगार यांनी केले होते. गंगाधर अहिरे यांनीडॉ. बाबासाहेब यांच्या जीवनातील संघर्ष आपल्या ओघवत्या वक्तृत्व शैलीत विशद करतांना बाबासाहेबांच्या जीवनातील अनेक प्रसंग संघर्ष उभे केले. आपल्या संविधानातुन त्यांनी देशाला समाजवाद संमिश्र अर्थ व्यवस्था धर्मिनरपेक्षता व अभिव्यक्ती स्वातंत्र्य देउन देशाला एकप्रकारे देणगी दिली अअसल्याचेअहिरे यांनी सांगितले.कार्यक्र माचे अध्यक्ष अ‍ॅड.श्रीकांत गायधनी कार्याध्यक्ष त्र्यंबक नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर यांनी भुषिवले होते. तर प्रमुख अतिथी सुनिल बच्छाव ,राजेन्द्र चंद्रमोरे प्रभाकर पगारे ,नितीन भालेराव , कौशल्या लहारे , स्वप्निल शेलार नितीनजाधव ,े चंद्रकांत गायकवाड , शामराव गंगापुत्र, समिर पाटणकर दत्ता जोशी आदी उपस्थित होते. प्रास्ताविक सुनील बच्छाव यांनी केले. तर नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर म्हणाले संविधानाने दिलेले अधिकार आता प्रत्यक्ष कृतीत उतरविले पाहिजेत. तर मधुकर वाघ म्हणाले राज्य कारभार कसा करावा हे ज्या राष्ट्रीय ग्रंथात लिहिले आहे तो ग्रंथ म्हणजे भारतीय संविधान होय. म्हणुन भारतीय संविधान संपुर्ण जगात आदर्शवत् आहे.या कार्यक्र माचे सूत्रसंचालन चंद्रकांत गायकवाड यांनी केले. तर कार्यक्र माचे संयोजन दिलीप सोनवणे रत्नाकर खाटीकडे अविनाश चंद्रमोरे रमेश दोंदे पवन सोनवणे व पंचशील मित्र मंडळाचे सर्व सदस्य आदींनी केले होते.या कार्यक्र मास अखिल भारतीय बौध्द महासभेचे शंकरमामा शिंदे भागवत गांगुर्डे हरीभाऊ अंबापुरे मधुकर कडलग सुरेश काशिद शशांक तिवडे हरीभाऊ सोनवणे दत्ता सोनवणे आदी उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकSocialसामाजिकConstitution Dayसंविधान दिन