सर्पदंशाने युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 14:02 IST2019-07-13T14:02:40+5:302019-07-13T14:02:52+5:30

पिंपळगाव बसवंत: येथून जवळच असलेल्या नारायण टेंभी येथील सचिन भिका गवळी (३६) याचा सर्प दंशाने मृत्यू झाला. 

Snake bite deaths | सर्पदंशाने युवकाचा मृत्यू

सर्पदंशाने युवकाचा मृत्यू

पिंपळगाव बसवंत: येथून जवळच असलेल्या नारायण टेंभी येथील सचिन भिका गवळी (३६) याचा सर्प दंशाने मृत्यू झाला. सचिन हा गवळी वस्ती वरील आपल्या राहत्याघरात झोपला असतांना शुक्र वार दि.१२ रोजी रात्री बारा वाजता नागाने हाताला दोनदा चावा घेतला. ही बाब लक्षात आल्यावर त्यास तात्काळ पिंपळगाव बसवंत प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. अत्यंत गरीब परिस्थितीत एका किराणा दुकानात काम करून वयोवृद्ध आई वडील पत्नी व एका मुलाची जबाबदारी पार पाडत होता. या प्रकरणी पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Snake bite deaths

टॅग्स :Nashikनाशिक