शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

गार्इंची तस्करी करणारा टेम्पो उलटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 01:06 IST

मालेगावकडे अवैधरीत्या गाईंंची वाहतूक करणारा टेम्पो नामपूरजवळ रस्त्याच्या कडेला पलटला. यात सात गाई होत्या. यातील तीन गार्इंचा जागीच मृत्यू झाला.

नामपूर : मालेगावकडे अवैधरीत्या गाईंंची वाहतूक करणारा टेम्पो नामपूरजवळ रस्त्याच्या कडेला पलटला. यात सात गाई होत्या. यातील तीन गार्इंचा जागीच मृत्यू झाला. सदर घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली.गार्इंनी भरलेला टेम्पो (क्र. एमएच ०३ एम ८९५२) नामपूरनजीक रस्त्याच्या कडेला खड्ड्यात उलटल्याने तीन गार्इंचा जागीच मृत्यू झाला, तर बाकीच्या गाई गंभीर जखमी झाल्या आहेत. अपघातानंतर चालक व मदतनीस फरार झाले आहेत. स्थानिक नागरिकांना पहाटे हा प्रकार लक्षात येताच माजी ग्रामपंचायत सदस्य दीपक सावंत यांनी घटनेची माहिती पोलीस ठाण्यात दिली.सदर घटना ही अमानुष असून, कमी जागेत गाई कोंबलेल्याहोत्या. जखमी गार्इंवर नामपूरचे पशुधन अधिकारी डॉ. कपिल खंडाळे, डॉ. अनिल निकुंभ,डॉ. सीताराम सोनवणे यांनीउपचार केले. या घटनेची चौकशी करण्याची मागणी नामपूर परिसरातील पशुपालकांनी केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAccidentअपघात