जेलरोडला फुटवेअर दुकानात तोडफोड करून लूट

By Admin | Updated: April 6, 2017 17:03 IST2017-04-06T17:03:05+5:302017-04-06T17:03:05+5:30

जेलरोडमधील मॉडेल कॉलनीत असलेल्या एका फुटवेअरच्या दुकानात तोडफोड करून लूट करण्यात आली.

Smuggler by dismantling the jailroads in the retail store | जेलरोडला फुटवेअर दुकानात तोडफोड करून लूट

जेलरोडला फुटवेअर दुकानात तोडफोड करून लूट

नाशिक : जेलरोडमधील मॉडेल कॉलनीत असलेल्या एका फुटवेअरच्या दुकानात रात्री चप्पल बदलण्यासाठी आलेल्या दोघा महिलांनी कुरापत काढून फुटवेअरचालकास मारहाण करीत आपल्या अन्य साथीदारांसह दुकानाची तोडफोड केली. गल्ल्यातील सहा हजार रुपये बळजबरीने काढून घेतल्याच्या या घटनेने खळबळ उडाली आहे.

Web Title: Smuggler by dismantling the jailroads in the retail store