शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

प्रबुद्धनगर नगरातील सार्वजनिक शौचलायच्या टाकीचा स्लॅब कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 01:27 IST

सातपूर : नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रभाग क्रमांक 11 मधील प्रबुद्धनगरात लवकरच सार्वजनिक शौचालयाची उभारणी करण्यात येईल असे आश्वासन प्रभाग सभापती रवींद्र धिवरे यांनी नागरिकांना दिले.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांना सोबत घेऊन घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

सातपूर : नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रभाग क्रमांक 11 मधील प्रबुद्धनगरात लवकरच सार्वजनिक शौचालयाची उभारणी करण्यात येईल असे आश्वासन प्रभाग सभापती रवींद्र धिवरे यांनी नागरिकांना दिले. प्रबुद्धनगर रोहिदास चौकातील सार्वजनिक शौचलायच्या टाकीचा स्लॅब कोसळल्याने मोठी दुर्घटना टळली. याबाबत माजी नगरसेविका ज्योती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी प्रभाग सभापती रवींद्र धिवरे यांची भेट घेऊन नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्याची मागणी केली होती.

धिवरे यांनी बांधकाम उपअभियंता संजय पाटील,ड्रेनेज विभागाचे धिवरे, विभागीय स्वछता निरीक्षक माधुरी तांबे,नगरसेवक योगेश शेवरे,विभागीय अधिकारी नितीन नेर आदी अधिकाऱ्यांना सोबत घेऊन घटनास्थळी जाऊन पाहणी केली.प्रबुद्धनगरात जवळपास दहा हजार लोकसंख्या असून कष्टकरी व दरिद्ररेषेखालील नागरिक राहतात.या वसाहतीत अनेक नागरी समस्या आहेत.संत रोहिदास चौकातील सार्वजनिक शौचालयांची अतिशय दुरवस्था झाली आहे.

शौचालयाची भांडे तुटलेली आहेत.दरवाजेही मोडकळीस आलेले आहेत.त्यामुळे नागरिक उघड्यावर शौचालयाचा जात आहेत.सध्या कोरोना सारखा भयंकर महामारीत सरकार अनेक उपाय योजना करत असताना प्रबुद्ध नगर सारख्या परिसरात मूलभूत सुविधाचा अभाव आहे.परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे तसेच शौचालया जवळील नागरिकांनाही मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने आणि शौचालय धोकादायक झाल्याने महिला,वृद्ध व लहान मुलांची गैरसोय होत आहे.त्वरित नवीन शौचालय उभारुन गैरसोय दूर करावी.अशी मागणी बजरंग शिंदे,ज्योती शिंदे,कैलास सोनवणे,देविदास अहिरे, संतोष जाधव,ज्ञानेश्वर वाटावे,अशोक वाव्हळ,रामदास पालवे,गणेश झनकर,हरीश सोनवणे,देवराम पगारे,रमेश तुपसौन्दर,दिनेश गोटे,प्रमोद वाघमारे,रवी मोरे,सोनाभाऊ गांगुर्डे,विठ्ठल साळवे,रमेश जाधव,रंगा पवार आदींसह नागरिकांनी केली.

प्रबुद्धनगर नगरातील सार्वजनिक शौचलायच्या टाकीचा स्लॅब कोसळल्याने पाहणी करतांना प्रभाग सभापती रवींद्र धिवरे समवेत बजरंग शिंदे,ज्योती शिंदे,कैलास सोनवणे,देविदास अहिरे, संतोष जाधव, ज्ञानेश्वर वाटावे,अशोक वाव्हळ,रामदास पालवे आदींसह अधिकारी. 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाHealthआरोग्य