शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
2
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
3
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
4
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
5
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
7
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
8
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
9
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
10
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
11
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
12
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
13
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
14
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
15
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
16
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
17
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
18
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
19
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
20
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी

ठाणगावी आरोग्य विभागाच्यावतीने आजार न लपविण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2020 6:01 PM

पिंपळगाव बसवंत : शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. शनिवारी (दि.२७) चार रु ग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने रविवारी (दि.२८) पुन्हा शहरातील मुस्लीम गल्ली व बनकर गल्लीतील ६ जण बाधित ठरल्याने शहरातील रु ग्णसंख्या ३६ झाली आहे.

ठळक मुद्देरु ग्णसंख्या ३६ वर : तिघांचा मृत्यू, सात जणांची कोरोनावर मात

पिंपळगाव बसवंत : शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. शनिवारी (दि.२७) चार रु ग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने रविवारी (दि.२८) पुन्हा शहरातील मुस्लीम गल्ली व बनकर गल्लीतील ६ जण बाधित ठरल्याने शहरातील रु ग्णसंख्या ३६ झाली आहे.पिंपळगाव शहरात कोरोना रु ग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असले तरी नवीन रु ग्ण सापडण्याची मालिका काही खंडित झालेली नाही. कोरोनाचा कहर वाढत आहे. वाढत्या रु ग्णसंख्येबरोबरच मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. परिसरातील इतरही भागातही कोरोनाचा शिरकाव होऊ लागल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. चोवीस तासांत रुग्णसंख्येमध्ये झालेल्या मोठ्या वाढीमुळे पिंपळगावकरांची झोपच उडाली आहे. सध्या एकट्या पिंपळगाव शहरातील पॉझिटिव्ह रु ग्णांची संख्या ३६ आहे. यात पुन्हा दाखल केलेल्या रु ग्णांचा समावेश आहे. आहेरगाव, शिरवाडे हे कोरोना विषाणूबाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत.काही दिवसांपूर्वी बनकर गल्लीतील व मुस्लीम गल्लीतील सापडलेल्या कोरोना संक्र मित रु ग्णांच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील सदस्यांना क्वॉरण्टाइन करून त्यांच्या घशाचे नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी ५ रु ग्णांचा अहवाल रविवारी (दि.२८) दुपारी कोरोना संक्र मित आला. त्यात मुस्लीम गल्ली ७६ वर्षीय पुरु ष, ४९ वर्षीय व्यक्तीसह ६५ वर्षीय महिला, तर बनकर गल्ली ३९ वर्षीय महिला व १३ वर्षीय बालक असे ५ रु ग्ण आज पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे शहरातील रु ग्णसंख्या ३६ झाली. त्यापैकी ७ जणांची कोरोनावर मात, तर तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पिंपळगाव प्राथमिक आरोग्य विभागाचे अधिकारी योगेश धनवटे यांनी दिली.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलcorona virusकोरोना वायरस बातम्या