शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

गिरणारेजवळ सहा लाखांचा मद्यसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 00:15 IST

महाराष्ट्रात विक्रीसाठी बंदी असलेल्या मद्याची हरसूलमार्गे चोरटी वाहतूक करणाऱ्या दोघा परप्रांतिय संशयितांकडून राज्य उत्पादन शुल्कच्या विभागीय भरारी पथकाने दोन लाखांचा मद्यसाठा व कार असा एकूण पावणेसहा लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे़

नाशिक : महाराष्ट्रात विक्रीसाठी बंदी असलेल्या मद्याची हरसूलमार्गे चोरटी वाहतूक करणाऱ्या दोघा परप्रांतिय संशयितांकडून राज्य उत्पादन शुल्कच्या विभागीय भरारी पथकाने दोन लाखांचा मद्यसाठा व कार असा एकूण पावणेसहा लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे़ अब्दुल कादर अब्दुल हमीद  शेख व रिझवान खान मेहबूब खान पठाण (रा. दोघे सुरत, गुजरात) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.हरसूलमार्गे मद्याची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे यांना मिळाली होती़ या माहितीनुसार बुधवारी (दि़१४) गिरणारे शिवारात सापळा लावण्यात आला होता़  कारमधील या दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून सुमारे ५ लाख ८५ हजार २८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़ निरीक्षक एम. बी. चव्हाण, एस. डी. चोपडेकर, दुय्यम निरीक्षक डी. एन. पोटे, एस. एस. रावते, आर. आर. धनवटे, जवान कैलास कसबे, अमित गांगुर्डे, दीपक आव्हाड, श्याम पानसरे यांच्या पथकाने ही कारवाई केली़ दरम्यान, पेठ, हरसूल या मार्गे मोठ्या प्रमाणात अवैध मद्याची तस्करी केली जात असून ती रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने कंबर कसली आहे.कारमध्ये आढळला मद्यसाठाहरसूलकडून नाशिकच्या दिशेने भरधाव येणाºया स्विफ्ट कारला (जीजे ०५ सीएम ८३१४) अडवून भरारी पथकाने तपासणी केली असता  केवळ दादरा नगरहवेली येथे विक्रीस परवानगी असलेली रॉयल  स्पेशल ओल्ड डिलक्स, आॅफिस चॉईस, ब्ल्यू ग्रीन व्हिस्की, ग्रीन ओडका, किंग फिशर बिअर असा सुमारे १ लाख ८५ हजार २८० रुपयांचे मद्य आढळून आले़

टॅग्स :Policeपोलिसliquor banदारूबंदीCrime Newsगुन्हेगारी