शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
3
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
4
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
5
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
6
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
7
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
8
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
9
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
10
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
11
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
12
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
13
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
14
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
15
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
16
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
17
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
18
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा

सिन्नरला पेट्रोल पंपावर पेटली कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2018 12:43 AM

सिन्नर : सिन्नर-शिर्डी रस्त्यावर कृषी बाजार समितीने इंडियन आॅइल कंपनीला चालविण्यासाठी दिलेल्या पेट्रोलपंपावर सायंकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास अचानक ओम्नी कारने पेट घेतला. पंपावरील कर्मचाºयांनी जीव धोक्यात घालून प्रसंगावधान राखत गाडी पंपाबाहेर ढकलत नेण्याचे धाडस केल्याने मोठा अनर्थ टळला.

ठळक मुद्देप्रसंगावधान : कर्मचाऱ्यांच्या धाडसाने अनर्थ टळला

सिन्नर : सिन्नर-शिर्डी रस्त्यावर कृषी बाजार समितीने इंडियन आॅइल कंपनीला चालविण्यासाठी दिलेल्या पेट्रोलपंपावर सायंकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास अचानक ओम्नी कारने पेट घेतला. पंपावरील कर्मचाºयांनी जीव धोक्यात घालून प्रसंगावधान राखत गाडी पंपाबाहेर ढकलत नेण्याचे धाडस केल्याने मोठा अनर्थ टळला.बुधवारी सायंकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास ओम्नी पेट्रोल भरण्यासाठी पंपाच्या आवारात आली. त्यावेळी ओम्नीमधून धूर बाहेर येऊ लागला व अचानक कारने पेट घेतला. सुदैवाने चालक बाहेर पडला. कर्मचाºयांनी गाडीकडे धाव घेऊन आगप्रतिबंधक बाटलीच्या साह्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला, तर काही कर्मचाºयांनी गाडी ढकलत पंपाच्या आवाराबाहेर काढली. कार सिन्नर-शिर्डी महामार्गापर्यंत बाहेर ढकलत नेल्याने आगेने रौद्र रुप धारण केले. त्यानंतर संपूर्ण कार आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. अग्निशामक दलाच्या बंबाला फोन करण्यात आला. त्याचवेळी पाण्याचा खासगी टॅँकर रस्त्याने जात होता. त्यास थांबवून कारची आग विझविण्यात आली. यात कारचे मोठे नुकसान झाले. मात्र चालक कोण होता हे समजू शकले नाही.कर्मचाºयांनी प्रसंगावधान राखून जीव धोक्यात घालून कार पेट्रोल पंपाच्या बाहेर ढकलत नेल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला. रात्री उशीरापर्यंत कार कोणाच्या मालकीची होती ते समजू शकले नाही.