सिन्नरला शिवरायांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2021 10:27 PM2021-12-20T22:27:34+5:302021-12-20T22:27:34+5:30

सिन्नर: कर्नाटकामध्ये झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबनाचा व कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याने केलेल्या बेताल वक्तव्याचा निषेध नोंदविण्यासाठी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवजन्मोत्सव समिती व तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी यांच्यावतीने दुग्धाभिषेक करण्यात आला.

Sinnar was anointed with a statue of Lord Shiva | सिन्नरला शिवरायांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक

सिन्नरला शिवरायांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक

googlenewsNext
ठळक मुद्देसिन्नर: कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याच्या वक्तव्याचा निषेध

सिन्नर : कर्नाटकामध्ये झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबनाचा व कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याने केलेल्या बेताल वक्तव्याचा निषेध नोंदविण्यासाठी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवजन्मोत्सव समिती व तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी यांच्यावतीने दुग्धाभिषेक करण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ, माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले, राजाराम मुरकुटे, सुभाष कुंभार, पंकज जाधव, बाळासाहेब कमानकर, सुनील गवळी, कांताराम कुऱ्हाडे, दत्ता वायचळे, प्रा.आर.के. मुंगसे, उमेश गायकवाड, आनंद सालमुठे, राजेंद्र चव्हाणके, देवा आवारे, किरण चतुर, दर्शन कासट आदि उपस्थित होते.
 

Web Title: Sinnar was anointed with a statue of Lord Shiva

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.