शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

बैल धुण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा सिन्नरला मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 01:41 IST

तालुक्यातील चंद्रपूर (घोडेवाडी) येथे पोळा सणानिमित्त बैलांना धुण्यासाठी घेऊन गेलेल्या शेतकºयाचा पाझर तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि.३०) सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली.

सिन्नर : तालुक्यातील चंद्रपूर (घोडेवाडी) येथे पोळा सणानिमित्त बैलांना धुण्यासाठी घेऊन गेलेल्या शेतकºयाचा पाझर तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि.३०) सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली.बंडू पुंजा गवारे (४५) हा शेतकरी बैलजोडी घेऊन तलावाकडे गेला होता. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने पाय घसरून गवारे बुडाले. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने गळ टाकून शोध घेण्यात आला. अग्निशामक दल व जीवरक्षक दलाचे गोविंद तुपे यांना पाचारण करण्यात आले.जवानांनी पाण्यात शोध घेतला. सुमारे सात तासाच्या प्रयत्नानंतर शेतकरी बंडू गवारे यांचा मृतदेह गळाला लागला. मृतदेह सायंकाळी पाझर तलावातून बाहेर काढण्यात आला. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोळ्याच्या दिवशीच बैल धुण्यासाठी गेलेल्या शेतकºयाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीDeathमृत्यूriverनदी