शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

नवमतदारांचा लक्षणीय पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 01:30 IST

Maharashtra Assembly Election 2019 विधानसभेच्या मतदानासाठी मतदान केले तसेच माझ्या मित्र-मैत्रिनींनाही मतदान करण्यासाठी सांगितले. लोकशाहीच्या बळकटीसाठी प्रत्येकाने मतदान करणे गरजेचे आहे.

विधानसभेच्या मतदानासाठीमतदान केले तसेच माझ्या मित्र-मैत्रिनींनाही मतदान करण्यासाठी सांगितले. लोकशाहीच्या बळकटीसाठी प्रत्येकाने मतदान करणे गरजेचे आहे.  - गौरी बैरागी, मतदान केंद्र,  मराठा हायस्कूलमतदानाचा अनुभव खरोखरच चांगला होता. एक जबाबदार नागरिक असल्यासारखे वाटत आहे. म्हणूनच योग्यरीतीने उमेदवार निवडण्यासाठी व आपले कर्तव्य बजवावे.- श्रुतिका देवरे, मतदान केंद्र- मनपा शाळा क्र . ७१, आनंदवलीमहाराष्ट्रातील नागरिकांचे प्रश्न जो खरोखर सोडवू शकणाऱ्या उमेदवाराला मी मतदान करणे तसेच प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावणे गरजेचे आहे. त्यामुळे लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करणे आवश्यक आहे.- गौरव बडाख, नाशिकलोकशाहीच्या मोठ्या महोत्सवात सहभागी होता आले याचा आनंद आहे. मी मतदान केलेल्या उमेदवाराने विधानभवनात सर्वसामान्य जनतेचे प्रतिनिधित्व करावे आणि त्यांचे प्रश्न मार्गी लावणे हीच अपेक्षा आहे.- प्रसाद जाधव, नाशिकलोकशाहीच्या उत्सवात म्हणजेच आजच्या विधानसभा निवडणूक मतदानाच्या दिवशी मी माझ्या संपूर्ण कुटुंबासमवेत मतदानाचा हक्क बजावला.- अशू औटे, नाशिककाही भागांतील मूलभूत कामे झालेली नसतात. आता मी नवमतदार झाले असल्याने यात बदल घडवणार. त्यासाठी निवडणुकीनंतरही आमच्या भागात येणारा, लोकांना भेटून त्यांच्या समस्या सोडविणाºया उमेदवार मी मतदान केले.- ऋतुजा कुंवर, नाशिकआता मी सज्ञान झाल्यामुळे या राजकारणात बदल व्हायला पाहिजे असे वाटते, त्याची सुरुवात मी माझ्यापासून केली. मी मतदान केले आता मला या निवडणुकीनंतर चांगले वाईट बोलण्याचा अधिकार आला आहे.- जान्हवी पाटील, पंचवटीसर्व प्रथम राज्यातील आर्थिक बेरोजगारी कशी रोखता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे. त्यामुळे युवक हतबल होत चालले आहे. त्यामुळे आहे ते व्यवसाय निट चालावेत, नवनवीन छोटे-मोठे व्यवसाय राज्यात आले पाहिजे,- प्रथमेश कुंवर, जुने नाशिकमतदान केल्यानंतर समाधान वाटले. लोक शाही मजबूत करण्यासाठी आपल्यालाही योगदान देता आले याचा आनंद झाला. त्यामुळे यापुढील प्रत्येक निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहे.- चेतना पगार, नाशिकपहिल्यांदाच मतदान करत असून, यामुळे खूप आनंद झाला. लोकशाही प्रक्रियेत आपल्या मताला मूल्य आहे याची जाणीव यानिमित्ताने होते.- कृष्णा पंजवाणी, अशोकामार्ग

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019VotingमतदानNashikनाशिक