मानोरीच्या रस्त्यांवर शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 00:42 IST2021-05-12T23:20:28+5:302021-05-13T00:42:17+5:30

मानोरी : कडक लॉकडाऊनला शहरी भागासह ग्रामीण भागातील मुखेड, देशमाने, मानोरी बु ,जळगाव नेउर, पिंपळगाव लेप, शिरसगाव लौकी आदी भागातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यावसायिकांनी आपली दुकाने उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत असल्याचे दृश्य बघायला मिळाले आहे.

Shukshukat on the streets of Manori | मानोरीच्या रस्त्यांवर शुकशुकाट

मानोरीच्या रस्त्यांवर शुकशुकाट

ठळक मुद्दे कोरोना साखळी तुटण्यास मदत होणार

मानोरी : कडक लॉकडाऊनला शहरी भागासह ग्रामीण भागातील मुखेड, देशमाने, मानोरी बु ,जळगाव नेउर, पिंपळगाव लेप, शिरसगाव लौकी आदी भागातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यावसायिकांनी आपली दुकाने उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत असल्याचे दृश्य बघायला मिळाले आहे.

ग्रामीण भागातील कोरोना साखळी तुटत नसल्याने प्रशासनाने केलेल्या दहा दिवसांच्या लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागात कोरोना साखळी तुटण्यास मदत होणार असल्याचे स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात येते आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर न पडता केवळ अत्यावश्यक सेवेसाठी खबरदारी बाळगून घराच्या बाहेर पडण्याचे आवाहन सरपंच नंदाराम शेळके यांनी केले आहे.

Web Title: Shukshukat on the streets of Manori