श्रीकृष्ण राधा मदन ...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 00:55 IST2021-05-15T00:54:52+5:302021-05-15T00:55:12+5:30
इस्कॉनच्या श्री श्री राधा मदन गोपाल मंदिरात राधा-कृष्णाच्या मूर्तीला चंदन लेपनाचा विशेष शृंगार करुन चंदन यात्रेला प्रारंभ करण्यात आला.

श्रीकृष्ण राधा मदन ...
अक्षय्य तृतीयेच्या दिवशीच त्रेतायुगाला प्रारंभ झाल्याची श्रद्धा आहे. त्या पार्श्वभूमीवर इस्कॉनच्या श्री श्री राधा मदन गोपाल मंदिरात राधा-कृष्णाच्या मूर्तीला चंदन लेपनाचा विशेष शृंगार करुन चंदन यात्रेला प्रारंभ करण्यात आला.