शिवराज्याभिषेक दिनानिमित्त श्रमदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 19:19 IST2019-06-06T19:18:28+5:302019-06-06T19:19:06+5:30

ताहाराबाद : बागलाण तालुक्यातील भाक्षी येथे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त येथील जय मल्हार हिलवर मराठा महासंघाच्या वतीने "पाणी अडवा पाणी जिरवा साठी श्रमदान करण्यात आले.

Shramajyabhishek Daytime Shramdan | शिवराज्याभिषेक दिनानिमित्त श्रमदान

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त श्रमदान

ठळक मुद्देश्रम दान करून चार्या करण्यात आल्या.

ताहाराबाद : बागलाण तालुक्यातील भाक्षी येथे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त येथील जय मल्हार हिलवर मराठा महासंघाच्या वतीने "पाणी अडवा पाणी जिरवा साठी श्रमदान करण्यात आले.
राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन डॉ प्रसाद दादा सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. मल्हार हिलवर यावेळी पाणी आडवा पाणी जिरवा साठी श्रम दान करून चार्या करण्यात आल्या. मराठा महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
(फोटो ०६ ताहाराबाद)

Web Title: Shramajyabhishek Daytime Shramdan