आंबेदिंडोरीत शिवराज्याभिषेक दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2021 00:28 IST2021-06-06T23:42:01+5:302021-06-07T00:28:01+5:30

दिंडोरी : आंबेदिंडोरी येथे कोरोना प्रतिबंधाविषयक नियमांचे पालन करून, शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.

Shiva Rajyabhishek Day in Ambedkar | आंबेदिंडोरीत शिवराज्याभिषेक दिन

आंबेदिंडोरीत शिवराज्याभिषेक दिन

ठळक मुद्देनियमांचे पालन करून, शिवराज्याभिषेक दिन साजरा

दिंडोरी : आंबेदिंडोरी येथे कोरोना प्रतिबंधाविषयक नियमांचे पालन करून, शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.

यावेळी सरपंच मंगेश कराटे, सदस्य मोतीराम पिंगळ, सागर गायकवाड, गोकुळ ब्राह्मणे, सुभाष वाघ, सुदाम खर्डे, कचरु सूर्यवंशी, विलास शिंदे, अनिल कड, विलास खर्डे, अविनाश कड, विनायक वाघ, सुनील फसाळे, विलास वाघ, ग्रामसेवक रवींद्र माघाडे, नितिन गांगुर्डे, आनंदा वाघे, निवृत्ती पवार, अनिल वायकंडे आदी उपस्थित होते.

(०६ आंबेगाव)

Web Title: Shiva Rajyabhishek Day in Ambedkar