शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
2
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
3
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
4
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
5
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
6
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
7
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
8
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
9
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
10
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
11
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
12
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
13
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
14
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
15
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
16
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
17
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
18
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
19
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
20
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे

शिवसेनेचे हिंदुत्व सर्वसमावेशक: विजय वडेट्टीवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2019 04:23 IST

सध्या आम्ही भाजपचे कोणी येतेय का त्याची वाट पाहतोय.

शिर्डी : भाजपाचे हिंदुत्व ‘आरएसएस’चे हिंदुत्व आहे. ते देशविघातक आहे़ शिवसेनेचे हिंदुत्व मात्र सर्वसमावेशक असल्याचे काँग्रेसचे नेते व माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. वडेट्टीवार यांनी गुरुवारी साईदरबारी हजेरी लावली.

ते म्हणाले, सरकार पाच वर्ष टिकेल. सध्या आम्ही भाजपचे कोणी येतेय का त्याची वाट पाहतोय. सरकार टिकणार नाही, अशा वावड्या जे उठवतात ते अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत़ काहीजण देव पाण्यात बुडवून बसले आहेत. ते मुंगेरीलालचे हसीन सपने पाहत आहेत. समान किमान कार्यक्रमांवर आम्ही काम करणार आहोत़ राज्याची भाजपने वाट लावली. राज्यावर बेसुमार कर्ज वाढवले.

भाजपने केलेला प्रकार म्हणजे कर्ज घेऊन बायकोला दागिने घेण्यासारखा आहे. उत्पन्न न वाढवता श्रीमंती दाखवली. पंकजा मुंडे यांच्या भूमिकेचे समर्थनही वडेट्टीवार यांनी या वेळी केले.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारBJPभाजपा