मनमाड उपजिल्हा रु ग्णालयात शिवसेनेतर्फे औषध फवारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 23:04 IST2020-04-01T23:04:25+5:302020-04-01T23:04:54+5:30
मनमाड : शहर शिवसेना शाखेच्या वतीने मनमाड उपजिल्हा रु ग्णालयात औषध फवारणी करण्यात आली. कोरोनाने जगभरात धुमाकूळ घातला असताना अशाप्रकारे सर्वांनी स्वत:हून पुढाकार घेऊन सर्वाना सोबत घेऊन मदत केली पाहिजे. दिवसरात्र एक करून जे डॉक्टर, नर्स आणि दवाखान्यातील कर्मचारी सेवा करीत आहेत.

मनमाड उपजिल्हा रु ग्णालयात औषध फवारणी करण्यात आली.
मनमाड : शहर शिवसेना शाखेच्या वतीने मनमाड उपजिल्हा रु ग्णालयात औषध फवारणी करण्यात आली. कोरोनाने जगभरात धुमाकूळ घातला असताना अशाप्रकारे सर्वांनी स्वत:हून पुढाकार घेऊन सर्वाना सोबत घेऊन मदत केली पाहिजे. दिवसरात्र एक करून जे डॉक्टर, नर्स आणि दवाखान्यातील कर्मचारी सेवा करीत आहेत. कोरोना व्हायरसची लस लागू नाही या सर्वांची आपणच काळजी घेतली पाहिजे, या उद्देशाने ही फवारणी करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख दिनेश केकान, सुनील हांडगे, नगरसेवक विनय आहेर, उपजिल्हा रु ग्णालयाचे डॉ. पोद्दार, डॉ. मोरे, किरण पाटील आदी उपस्थित होते.