शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक निवडणूक निकाल: देवळाली मतदार संघात शिवसेनेच्या घोलपांना धक्का, राष्ट्रवादीच्या सरोज आहिरे आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 10:41 IST

nashik vidhansabha election results 2019 नाशिक- नाशिक जिल्ह्यात शिवसेनेचा सर्वाधिक मोठा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या देवळाली मतदार संघात या पक्षाला मोठा धक्का बसला आहे. माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप यांचे वर्चस्व असलेल्या मतदार संघात त्यांचे आमदार पुत्र डॉ. योगेश घोलप दहा हजार मतांनी पिछाडीवर आहेत. या मतदार संघात राष्ट्रवादीच्या नवख्या सरोज आहिरे या आघाडीवर आहेत.

ठळक मुद्देयोगेश घोलप हे माजी मंत्र्याचे पुत्रनवख्या आहिरे यांचा दणका

नाशिक-नाशिक जिल्ह्यात शिवसेनेचा सर्वाधिक मोठा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या देवळाली मतदार संघात या पक्षाला मोठा धक्का बसला आहे. माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप यांचे वर्चस्व असलेल्या मतदार संघात त्यांचे आमदार पुत्र डॉ. योगेश घोलप दहा हजार मतांनी पिछाडीवर आहेत. या मतदार संघात राष्ट्रवादीच्या नवख्या सरोज आहिरे या आघाडीवर आहेत.

गेले तीस वर्षे या मतदार संघात घोलप कुटूंबियाची सत्ता आहे. बबनराव घोलप हे सतत आमदार असताना युती सरकारच्या राजवटीत समाजकल्याण मंत्री होते. न्यायालयाने त्याांना गैरव्यहारात दोषी ठरवल्याने त्यांना निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्यात आले. गेल्या पाच वर्षांपासून त्यांचे पुत्र योगेश घोलप हे आमदार आहेत.विधान सभा निवडणूकीच्या मतमोजणीत आत्तापर्यंत तीन फे-या झाल्या असून त्यातराष्ट्रवादीच्या सरोज आहिरे यांना ५७१७ मते मिळाली तर घोलप यांना २८७१ मते मिळाली आहेत.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Nashikनाशिकdeoli-acदेवळीYogesh Gholapयोगेश घोलपShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस