शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतीदिनी अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 00:19 IST2019-11-17T18:43:20+5:302019-11-18T00:19:36+5:30
कळवण : शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा सातवा स्मृतीदिन कळवण येथे साजरा करण्यात आला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतीदिनी अभिवादन
ठळक मुद्देबाळासाहेब ठाकरे यांचा सातवा स्मृतीदिन
कळवण : शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा सातवा स्मृतीदिन कळवण येथे साजरा करण्यात आला.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख अंबादास जाधव, माजी ग्रामीण जिल्हाप्रमुख कारभारी आहेर, उपजिल्हा प्रमुख दशरथ बच्छाव, संपर्कप्रमुख संभाजी पवार, वाहतुकसेना ग्रामीण जितेंद्र वाघ, शहर प्रमुख साहेबराव पगार, उपतालुका प्रमुख विनोद भालेराव, डॉ दिनेश बागुल, विभाग प्रमुख शितलकुमार आहिरे, डॉ पंकज मेणे, उपशहरप्रमुख चंद्रकांत बुटे, विनोद मालपुरे, अजय पगार, युवासेना तालुकाप्रमुख मुन्ना हिरे, अशोक वालखडे, अशोक जाधव, आनंद नागमोती, दिपक धनवटे यासह मोठ्या संख्येने उपस्थित होते.