येवल्यात शिवसेनेच्या वतीने शिवजयंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 19:00 IST2021-03-31T18:59:27+5:302021-03-31T19:00:27+5:30
येवला : शहर व तालुका शिवसेनेच्यावतीने तिथीप्रमाणे शिवजयंती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पध्दतीने साजरी करण्यत आली.

येवल्यात शिवसेनेच्या वतीने शिवजयंती
ठळक मुद्देशहरातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात शिवजयंती
येवला : शहर व तालुका शिवसेनेच्यावतीने तिथीप्रमाणे शिवजयंती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पध्दतीने साजरी करण्यत आली.
शहरातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात तालुका प्रमुख रतन बोरनारे, शहर प्रमुख राजेंद्र लोणारी यांचे हस्ते शिवपुतळ्याचे पूजन केले गेले. प्रारंभी शहरातील टिळक मैदानातील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास सकाळी अभिषेक व पूजन करण्यात आले. या प्रसंगी भास्कर कोंढरे, दीपक भदाणे, राहुल लोणारी, किशोर सोनवणे, धीरज परदेशी, उत्तम घुले, रावसाहेब नागरे, नितीन संसारे , सचिन सोनवणे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.