शीनाबाई जोंधळे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:21 IST2020-12-05T04:21:47+5:302020-12-05T04:21:47+5:30

नाशिक : शीनाबाई उत्तम जोंधळे (६५, रा. जऊळके दिंडोरी) यांचे शनिवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात ...

Shinabai Jondhale passed away | शीनाबाई जोंधळे यांचे निधन

शीनाबाई जोंधळे यांचे निधन

नाशिक : शीनाबाई उत्तम जोंधळे (६५, रा. जऊळके दिंडोरी) यांचे शनिवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शिवाजी जोंधळे यांच्या त्या मातोश्री होत.

(आरफोटो-०४ शिनाबाई जोंधळे)

Web Title: Shinabai Jondhale passed away