शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

आरक्षण बदलण्याची ‘ती’ उपसूचना अखेर मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2020 11:56 PM

मनपाच्या महासभेत गोंधळ घालणाऱ्या नगरसेवकांनी आरक्षण बदलण्याच्या उपसूचनेसाठीच वाद निर्माण केल्याचा आरोप सुरू झाल्याने राष्ट्रवादीचे गटनेता गजानन शेलार आणि गुरुमित बग्गा यांनी उपसूचना मागे घेतली आहे.

नाशिक : मनपाच्या महासभेत गोंधळ घालणाऱ्या नगरसेवकांनी आरक्षण बदलण्याच्या उपसूचनेसाठीच वाद निर्माण केल्याचा आरोप सुरू झाल्याने राष्ट्रवादीचे गटनेता गजानन शेलार आणि गुरुमित बग्गा यांनी उपसूचना मागे घेतली आहे.महापालिकेच्या गेल्या महिन्यात झालेल्या महासभेत सिंहस्थ कुंभमेळ्यातील पाणीपुरवठ्याच्या कामांच्या अतिरिक्त देयकावरून विरोधकांनी वाद उपस्थित केला होता. आॅनलाइन महासभा असताना विरोधी पक्षातील गटनेत्यांनी महापौरांच्या दालनात जाऊन गोंधळ घातलाच शिवाय महापौरांवर टक्केवारीचे आरोप केले होते. दरम्यान, यानंतर महापौरांनीदेखील गोंधळी मंडळीवर पलटवार करीत कायम विशिष्ट नगरसेवकच सर्व विषयांवर बोलत असल्याने संशय निर्माण होत असल्याचे सांगितले होते.एका व्यावसायिक आरक्षणास विरोध करून ते रहिवासी विभागात समाविष्ट करावे, असे त्यात नमूद केले होते. त्यामुळेच त्यांनी महासभेत गोंधळ घातला, असा आरोप होऊ लागला होता. नियमानुसार कोणत्याही उपसूचनेसाठी महासभेत मतदान घेणे बंधनकारक आहे. परंतु महापौरांनी या उपसूचनेबाबत मतदान घेतले नव्हते, त्यामुळे ती मागे घेण्यात येत असल्याचे बग्गा आणि शेलार यांनी आता कळविले आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाreservationआरक्षण