शहरं
Join us  
Trending Stories
1
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
2
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
3
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
4
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
5
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
6
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
7
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
8
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
9
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
10
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
11
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
12
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
13
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
14
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
15
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
16
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
17
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
18
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
19
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
20
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास

पत्नीपीडित पुरुषांनी केले मुंडण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 1:02 AM

कौटुंबिक हिंसाचारविरोधी कायदे एकतर्फी असून, महिलांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात आलेल्या कायद्यात पुरुष हक्कांचा विचार होणे गरजेचे आहे, जेणेकरून महिलांकडून त्या कायद्यांचा गैरवापर करणे थांबेल, अशी मागणी करत वास्तव फाउंडेशन मुंबईच्या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी चक्क रामकुंडावर येत मुंडण केले

नाशिक : कौटुंबिक हिंसाचारविरोधी कायदे एकतर्फी असून, महिलांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात आलेल्या कायद्यात पुरुष हक्कांचा विचार होणे गरजेचे आहे, जेणेकरून महिलांकडून त्या कायद्यांचा गैरवापर करणे थांबेल, अशी मागणी करत वास्तव फाउंडेशन मुंबईच्या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी चक्क रामकुंडावर येत मुंडण केले अन् हवनमध्ये नात्याचे दान क रत रविवारी (दि.२२) अभिनव आंदोलनाने लक्ष वेधून घेतले.वास्तव फाउंडेशन पुरुषांच्या न्यायहक्कांसाठी लढणारी संस्था आहे. पुरुषांवर महिलांकडून दाखल होणारे खोटे गुन्हे मागे घेण्यासाठी या संस्थेचे पदाधिकारी प्रयत्न करतात.समाजात महिलांवर अन्याय अत्याचार होतो ही बाब खरी जरी असली तरी पुरुषांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराकडे मात्र कोणाचेही लक्ष जात नाही.घटस्फोटाला कुठेही थारा नसून कौटुंबिक हिंसाचाराचा यासाठी आधार घेतला जातो, हे चुकीचे असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.कोणतीही चूक नसताना, केवळ मनाविरु द्ध विवाह केलेल्या पत्नींकडून खोटे गुन्हे दाखल केल्याने नाहक मानसिक त्रासासह अनेकांना तुरु ंगवासही भोगावा लागला आहे. अशा शंभरपेक्षा अधिक त्रस्त पतींनी आंदोलनात सहभाग घेतला. कायद्याने नव्हे तर धार्मिक परंपरा अन्य रितीरिवाजानुसारच पत्नीपासून सुटका मिळावी, अत्याचारी पत्नींविरोधात पुरु ष हक्कांच्या संरक्षणाच्या घोषणा यावेळी आंदोलकांनी दिल्या. यावेळी वास्तव फाउंडेशनचे अमित देशपांडे, पुरु ष हक्क संरक्षण समितीचे अ‍ॅड. धर्मेंद्र चव्हाण उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक